मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
श्री गणपती आरती 
गणपतीची आरती/सुखकर्ता दुखहर्ता
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची॥०१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया॥०२॥
लंबोदर पितांबर फनी वरवंदना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती॥०३॥
आरती संग्रह
श्री गणपती आरती
Kakad Aarti | संपूर्ण काकड आरती
शंकराची आरती
श्रीविष्णूची आरती
श्रीभुवनसुंदराची आरती
नवरात्रीची आरती
दुर्गादेवीची आरती
अंबाबाईची आरती
श्रीजिवतीची आरती
संतोषी मातेची आरती
श्रीनृसिंहाची आरती
श्रीरामचंद्राची आरती
हनुमंताची आरती
श्रीकृष्णाची आरती
दशावताराची आरती
श्रीखंडेरायाची आरती
श्रीदत्ताची आरती
श्रीगजानन महाराजांची आरती (संध्याकाळची आरती)
श्रीपादवल्लभाची आरती
श्रीवासुदेवानंद सरस्वतींची आरती
पांडुरंगाची आरती
विठ्ठलाची आरती
श्रीपांडुरंगाची आरती
श्रीशनिदेवाची आरती
श्रीबहिरोबाची आरती
आरती श्रीनवनाथांची
श्रीसत्यनारायणाची आरती
श्रीज्ञानदेवाची आरती
एकनाथाची आरती
तुकारामाची आरती
रामदासाची आरती
संत मंडळींची आरती
श्रीसाईबाबांची आरती
ओम् जगदीशची आरती
श्री संतोषीमातेची आरती
आरती महालक्ष्मीची
श्रीमंगळागौरीची आरती
. श्रीहरितालिकेची आरती
आरती वटसावित्रीची
श्रीतुळशीची आरती
धूपारती
दिपारती
कर्पूरारती
विडा
निरोपपर गीत
प्रार्थना
मंत्रपुष्पांजली
श्री दत्त आरती
रोहिदासांची आरती
Loading...