मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
सर्व स्तोत्र संग्रह
दिनानाथा हरीरूपा । सुंदरा जगदंतरा । पाताल देवता हंता । भव्य शेंदूरलेपना ॥३॥
मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती । वनारी अंजनीसूता
भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती । वनारी अंजनीसूता । रामदूता प्रभजना ॥१॥
महाबली प्राणदाता । सकळां ऊठवी बळें । सौख्यकारी शोकहर्ता । धूर्त वैष्णव गायका ॥२॥
दिनानाथा हरीरूपा । सुंदरा जगदंतरा । पाताल देवता हंता । भव्य शेंदूरलेपना ॥३॥
लोकनाथा जगन्नाथा । प्राणनाथा पुरातना । पुण्यवंता पुण्यशीला पावना परतोषका ॥४॥
ध्वजांगें उचली बाही । आवेशें लाटला पुढें । कालग्रि कालरुद्राग्रि । देखतां कापती भयें ॥५॥
ब्रह्यांडें माईल नेणों । आवळे दंतपंगती । नेत्राग्रीं चालिल्या ज्वाळा । भृकुटी ताठिल्या बळें ॥६॥
पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटें कुंडलें वरी । सुवर्ण घटि कासोटी । घंटा किंकिणि नागरा ॥७॥
ठकारे पर्वताऐसा । नेटका सडपातळू । चपलांग पाहतां मोठें । महाविद्युल्लतेपरी ॥८॥
कोटिच्या कोटि उड्डाणें । झेंपावे उत्तरेकडे । मंद्राद्री-सारिखा द्रोणू । क्तोधें उत्पाटिला बळें ॥९॥
आणिला मागुती नेला । आला गेला मनोगतीं । मनासी टाकिले मागें । गतीसी तुळणा नसे ॥१०॥
अणुपासूनि ब्रह्मांडा । एवढा होत जातसे । ब्रह्मांडाभोंवत वेढे । वज्रपुच्छ घालवूं शके ॥११॥
तयासी तुळणा कोठें । मेरु मंदार धाकुटे । तयासी तुळणा कैशी । ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥१२॥
आरक्त देखिलें डोळां । गिळिलें सूर्यमंडळा । वाढतां वाढतां वाढे । भेदिल शून्यमंडळा ॥१३॥
भूत प्रेत समंधादि । रोगव्याधि समस्तहि । नासती तुटती चिंता । आनंदें भीमदर्शनें ॥१४॥
हे धरा पंधरा श्र्लोकी । लाभली शोभली भली । दृढ देहो नि:संदेहो । संख्या चंद्रकळा गुणें ॥१५॥
रामदासीं अप्रगणू । कपिकुळासी मंडणू । रामरूप अंतरात्मा । दर्शनें दोष नासती ॥१६॥
।। इति श्री रामदासकृतं मारुती स्तोत्रं संपूर्ण।।
।। शुभमं भवतु शुभमं भवतु ।।
सर्व स्तोत्र संग्रह
गणपती स्तोत्रे
संकटनाशक गणेश स्तोत्र
श्री महालक्ष्मी स्तोत्रम्
रामरक्षास्तोत्रम्
श्री साईं नाथ महिम्ना स्तोत्रम
श्रीलक्ष्मी द्वादशनाम स्तोत्रम्
जर दुर्गा सप्तशतीचे पठण करता येत नसेल तर अशा प्रका...
श्री महालक्ष्मी स्तोत्र आणि त्याचे महत्त्व
Kuber Mantra: कुबेर मंत्राचा अशा प्रकारे करा जप,सर...
॥ अथ श्रीलक्ष्मीसहस्रनामावलिः ॥
श्री दत्त भावसुधारस स्तोत्र Shri Datta Bhavsudhara...
माँ दुर्गा देव्यापराध क्षमा प्रार्थना स्तोत्रं Maa...
Durga Kavach दुर्गा कवच श्लोक
अक्कलकोट स्वामी समर्थांची स्तोत्र
यमुना स्तोत्ररत्नम् Shri Yamuna Stotram
कावेरी अष्टकम, कावेरी भुजङ्ग स्तोत्रम्, कावेरी प्र...
सर्व देवता गायत्री मंत्र All Gayatri Mantra
Rama Raksha Stotram English श्री राम रक्षा स्तोत्र
श्री स्वामी समर्थ अष्टक Shree Swami Samarth Ashtak
मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मा...
नारदविरचितं श्रीदत्तत्रेय स्तोत्रम्
Shri Rudrashtakam Lyrics श्री शिव रुद्राष्टकम
।। श्री गजानन महाराज स्तोत्र ।।
Shri Nag Stotra श्री नाग स्तोत्र
Guru Paduka Stotram गुरु पादुका स्तोत्रम्
Shri Guru Padukashta श्रीगुरुपादुकाष्टक
Ganpati Atharvashirsha श्री गणपति अथर्वशीर्ष
श्रीराम स्तोत्र
लक्ष्मी-गणेश मंत्र
गणेश मंत्र अर्थासकट
श्री शंकर स्तोत्र Shree Shankar Stotr
श्री गणपती स्तोत्र : प्रणम्य शिरसा देवं
Shree Lakshmi Stotram श्री लक्ष्मी स्तोत्र
शिव महिम्न स्तोत्र Shiv Mahimna Stotra
श्री दत्तस्तवस्तोत्र Shri Dattastav Stotra
Sri Mahadevkritam Ramastotram श्रीमहादेवकृतं रामस्...
दशरथ कृत शनि स्तोत्र
॥ श्री आञ्जनेय सहस्रनामस्तोत्र ॥
श्री अन्नपूर्णा स्तोत्र
देवी भागवत पुराणातील मंगलचंडिका स्तोत्र
Ram Raksha Stotra रामरक्षा स्तोत्र मराठी अर्थासहित...
Panchmukhi Hanumat Kavacham पंचमुखी हनुमान कवच स्त...
श्री शनैश्चर स्तोत्र
गजेंद्र मोक्ष स्त्रोत मराठी
अथ चाक्षुषोपनिषद
दशावतार स्त्रोत
राम स्तोत्रे | रामस्तोत्राणि
श्री नवनाग स्तोत्र
श्री हनुमान वडवानल स्तोत्र
महालक्ष्मी स्तोत्र Mahalaxmi Strotam
श्री रेणुका स्तोत्र
Kaliak Stotram कालिका स्तोत्र
Argala Stotram अर्गला स्तोत्र
श्री सूर्यमण्डलात्मकं स्तोत्रं
श्री गणेश अष्टोत्तर नामावलि 108 Names of Shri Gane...
श्री दत्त भावसुधारस स्तोत्र - ॥ श्री गुरूचरित्र ॥ ...
Loading...