मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
सर्व स्तोत्र संग्रह
महालक्ष्मी स्तोत्र Mahalaxmi Strotam
Mahalaxmi Strotam:महालक्ष्मी स्तोत्र हे इंद्र उचाव या नावाने देखील ओळखलं जातं. महालक्ष्मी स्तोत्राची रचना देव राज इंद्र यांनी केली असल्याचे मानले जाते. या स्तोत्राचे पठण इंद्रांनी महालक्ष्मीकडून ऐश्वर्य प्राप्तीसाठी केलं होतं. यामुळे महालक्ष्मी देवीने प्रसन्न होऊन त्यांची इच्छा पूर्ण केली. असे म्हणतात की जो व्यक्ती देवी महालक्ष्मीच्या या स्तोत्राचा भक्तिभावाने पाठ करतो. त्याला महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे त्याच्या आयुष्यातून दु:ख दूर होते. त्याला संपत्तीची कमतरता राहत नाही. जर तुम्हालाही महालक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर या स्तोत्राचा पाठ अवश्य करा. चला तर मग महालक्ष्मी स्तोत्राचे पठण करूया -
श्रीगुरूभ्यो नमः
श्री शुभ श्री लाभ श्री गणेशाय नमः
श्री महालक्ष्म्यष्टकम् स्तोत्रम्
नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते।
शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।1।।
नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरि।
सर्वपापहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।2।।
सर्वज्ञे सर्ववरदे देवी सर्वदुष्टभयंकरि।
सर्वदु:खहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।3।।
सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनि।
मन्त्रपूते सदा देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।4।।
आद्यन्तरहिते देवि आद्यशक्तिमहेश्वरि।
योगजे योगसम्भूते महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।5।।
स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्तिमहोदरे।
महापापहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।6।।
पद्मासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणी।
परमेशि जगन्मातर्महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।7।।
श्वेताम्बरधरे देवि नानालंकारभूषिते।
जगत्स्थिते जगन्मातर्महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।8।।
महालक्ष्म्यष्टकं स्तोत्रं य: पठेद्भक्तिमान्नर:।
सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा।।9।।
एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनम्।
द्विकालं य: पठेन्नित्यं धन्यधान्यसमन्वित:।।10।।
त्रिकालं य: पठेन्नित्यं महाशत्रुविनाशनम्।
महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा।।11।।
।।इति महालक्ष्मी स्तोत्र पाठ समाप्त।।
महालक्ष्मी स्तोत्राचे लाभ
महालक्ष्मीच्या या स्तोत्राचे पठण केल्याने साधकाच्या जीवनात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. जेव्हा दुर्वास ऋषींच्या शापामुळे तिन्ही लोक हीन झाले. त्यानंतर देवराज इंद्रासह सर्व देवांनी या स्तोत्राचे पठण करून महालक्ष्मीला प्रसन्न केले, त्यानंतर पुन्हा एकदा महालक्ष्मीच्या कृपेने त्रिलोक लक्ष्मीने भरले. देवांना लक्ष्मीची प्राप्ती झाली. तेव्हापासून असे मानले जाते की जो या स्तोत्राचा यथायोग्य पठण करतो त्याला श्रींची कृपा प्राप्त होते. तुम्हालाही संपत्ती हवी असेल तर रोज या स्तोत्राचा पाठ करावा.
महालक्ष्मी स्तोत्र पाठ विधी
महालक्ष्मी स्तोत्र पठण करण्याची कोणतीही विशेष विधी नाही. साधारण आपण ज्याप्रकारे दररोज पूजा करतो त्याप्रमाणे महालक्ष्मी स्तोत्र पाठ विधी करावा. नित्यदिनाप्रमाणे शुद्ध होऊन सर्वातआधी श्री गणेशाची आराधना करावी. कारण गणेश प्रथम पूजनीय असून विघ्नहर्ता आहे. असे केल्याने आपल्या उपासनेत कोणतेही अडथळे येणार नाही. गणेश स्तुतीनंतर महालक्ष्मी स्तोत्र पाठ करावा. याने आपली सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकेल. आपण महालक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्तीवर कमळ पुष्प अर्पित करावं.
सर्व स्तोत्र संग्रह
गणपती स्तोत्रे
संकटनाशक गणेश स्तोत्र
श्री महालक्ष्मी स्तोत्रम्
रामरक्षास्तोत्रम्
श्री साईं नाथ महिम्ना स्तोत्रम
श्रीलक्ष्मी द्वादशनाम स्तोत्रम्
जर दुर्गा सप्तशतीचे पठण करता येत नसेल तर अशा प्रका...
श्री महालक्ष्मी स्तोत्र आणि त्याचे महत्त्व
Kuber Mantra: कुबेर मंत्राचा अशा प्रकारे करा जप,सर...
॥ अथ श्रीलक्ष्मीसहस्रनामावलिः ॥
श्री दत्त भावसुधारस स्तोत्र Shri Datta Bhavsudhara...
माँ दुर्गा देव्यापराध क्षमा प्रार्थना स्तोत्रं Maa...
Durga Kavach दुर्गा कवच श्लोक
अक्कलकोट स्वामी समर्थांची स्तोत्र
यमुना स्तोत्ररत्नम् Shri Yamuna Stotram
कावेरी अष्टकम, कावेरी भुजङ्ग स्तोत्रम्, कावेरी प्र...
सर्व देवता गायत्री मंत्र All Gayatri Mantra
Rama Raksha Stotram English श्री राम रक्षा स्तोत्र
श्री स्वामी समर्थ अष्टक Shree Swami Samarth Ashtak
मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मा...
नारदविरचितं श्रीदत्तत्रेय स्तोत्रम्
Shri Rudrashtakam Lyrics श्री शिव रुद्राष्टकम
।। श्री गजानन महाराज स्तोत्र ।।
Shri Nag Stotra श्री नाग स्तोत्र
Guru Paduka Stotram गुरु पादुका स्तोत्रम्
Shri Guru Padukashta श्रीगुरुपादुकाष्टक
Ganpati Atharvashirsha श्री गणपति अथर्वशीर्ष
श्रीराम स्तोत्र
लक्ष्मी-गणेश मंत्र
गणेश मंत्र अर्थासकट
श्री शंकर स्तोत्र Shree Shankar Stotr
श्री गणपती स्तोत्र : प्रणम्य शिरसा देवं
Shree Lakshmi Stotram श्री लक्ष्मी स्तोत्र
शिव महिम्न स्तोत्र Shiv Mahimna Stotra
श्री दत्तस्तवस्तोत्र Shri Dattastav Stotra
Sri Mahadevkritam Ramastotram श्रीमहादेवकृतं रामस्...
दशरथ कृत शनि स्तोत्र
॥ श्री आञ्जनेय सहस्रनामस्तोत्र ॥
श्री अन्नपूर्णा स्तोत्र
देवी भागवत पुराणातील मंगलचंडिका स्तोत्र
Ram Raksha Stotra रामरक्षा स्तोत्र मराठी अर्थासहित...
Panchmukhi Hanumat Kavacham पंचमुखी हनुमान कवच स्त...
श्री शनैश्चर स्तोत्र
गजेंद्र मोक्ष स्त्रोत मराठी
अथ चाक्षुषोपनिषद
दशावतार स्त्रोत
राम स्तोत्रे | रामस्तोत्राणि
श्री नवनाग स्तोत्र
श्री हनुमान वडवानल स्तोत्र
महालक्ष्मी स्तोत्र Mahalaxmi Strotam
श्री रेणुका स्तोत्र
Kaliak Stotram कालिका स्तोत्र
Argala Stotram अर्गला स्तोत्र
श्री सूर्यमण्डलात्मकं स्तोत्रं
श्री गणेश अष्टोत्तर नामावलि 108 Names of Shri Gane...
श्री दत्त भावसुधारस स्तोत्र - ॥ श्री गुरूचरित्र ॥ ...
Loading...