मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
चालीसा संग्रह
7 वेळा हनुमान चालीसा वाचल्याने कामातील अडथळे दूर होतील, जाणून घ्या कधी आणि कसे वाचावे
Hanuman Chalisa Path Benefits: हिंदू धर्मात सामान्यत: प्रत्येक घरात हनुमान चालीसा वाचली जाते. याने भाविकांवर विशेष कृपा राहते अशी मान्यता आहे. मंगळवारी हनुमान चालीसा पठण केल्यास भक्तांवर भगवान हनुमानाची विशेष कृपा होते. जर तुम्ही हनुमान चालीसा फक्त एकदा नव्हे तर 7 वेळा वाचली तर तुम्हाला त्याचे काय फळ मिळेल आणि ही चालीसा कधी पाठ करावी हे जाणून घ्या-
या दिवशी वाचावी सात वेळा हनुमान चालीसा - तसे तर प्रत्येक दिवस हा देवाचा दिवस असतो आणि तुम्ही हनुमान चालीसा पाठ कधीही करू शकता. पण हनुमान चालीसा मंगळवार आणि शनिवारी सात वेळा पठण केल्यास खूप शुभ मानले जाते. लाल रंगाच्या आसनावर बसून सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालिसाचे पठण करावे, असे म्हटले जाते की असे केल्याने पवनपुत्र हनुमान प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतात. एवढेच नाही तर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रोज सात वेळा हनुमान चालिसाचा पाठ करू शकता.
सात वेळा हनुमान चालीसा पठण केल्याचे फायदे
भीती दूर होते -रोज सकाळी उठून सात वेळा हनुमान चालिसाचे पठण केल्यास कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या भीतीने त्रास होत नाही आणि त्याला भीतीपासून मुक्ती मिळते.
ALSO READ: श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa
नकारात्मकता दूर होते -नियमित सात वेळा हनुमान चालिसाचा पाठ केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा पसरते.
सुख, शांती आणि समृद्धी मिळते -हनुमान चालिसाचा पाठ केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते, तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी सात वेळा किंवा दररोज किमान एकदा हनुमान चालिसाचा पाठ करू शकता.
आर्थिक स्थिती सुधारेल -दररोज सात वेळा हनुमान चालिसाचा पाठ केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते, व्यवसायात प्रगती होते आणि तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती आणि पदोन्नती मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
चालीसा संग्रह
Shiv Chalisa शिव चालीसा पाठ करा, इच्छित परिणाम मिळ...
श्री शिवस्तुती Shiv Stuti Marathi
गजानन महाराज चालीसा
खाटू श्याम चालीसा Khatu Shyam Chalisa Lyrics
श्री नर्मदा चालीसा
Shri Shani Chalisa :शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी ...
सरस्वती चालीसा पाठ
श्री जोतिबा चालीसा Jotiba Chalisa
गुरुवारी साई चालीसा पाठ करा, बाबांचा आशीर्वाद मिळव...
Mahalakshmi Chalisa : श्री लक्ष्मी चालीसा पवित्र प...
Durga Chalisa : नमो नमो दुर्गे सुख करनी चैत्र नवरा...
श्री विन्ध्येश्वरी चालीसा
Maa Parvati Chalisa पार्वती चालीसा
Ganesh Chalisa श्री गणेश चालीसा महत्व, पाठ विधी आण...
Hanuman Chalisa : हनुमान चालीसा रोज वाचा, त्याचे फ...
श्री दुर्गा चालीसा : नमो नमो दुर्गे सुख करनी...नवर...
हनुमान चालीसामध्ये दडलेले आहेत आरोग्याशी संबंधित ह...
श्री हनुमान चालीसा अर्थ सहित
माता श्री तुलसी चालीसा (Maa Shri Tulasi Chalisa)
श्री सीता चालीसा : सीता नवमी या एका उपायाने प्रसन्...
Shiv Chalisa श्री शिव चालीसा- जय गिरिजा पति दीन दय...
श्री हनुमान चालीसा
हनुमान चालीसामध्ये दडलेले आहेत आरोग्याशी संबंधित ह...
Shri Ram Chalisa : राम चालीसा पाठ करा, प्रभूचा आशी...
साई चालीसा स्मरण केल्याने साई कृपा प्राप्त होते
Shiv Chalisa शिव चालीसा पाठ करा, इच्छित परिणाम मिळ...
हनुमान पूजेसाठी विशेष 5 दिन, वाचा हनुमान चालीसा, स...
देवउठनी एकादशीला वाचा श्री तुलसी चालीसा, आरोग्य आण...
हनुमान चालीसा: आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल, जाणू...
हनुमान जयंती विशेष : श्री हनुमान चालीसा
श्रीराम चालीसा: संकटाच्या काळी घ्या प्रभुचे नाव
श्रीराम चालीसा
हे गजानना गणराया, आगमन तुझं होणार
Ganpati Atharvashirsha श्री गणपति अथर्वशीर्ष
श्री गणेशगीता
Chaitra Navratri 2023 : चैत्र नवरात्रीत श्री दुर्ग...
परशुराम चालीसा Parshuram Chalisa
Shardiya navratri 2023 : नवरात्रात दररोज दुर्गा चा...
चांगल्या बुद्धीसाठी देवी सरस्वती चालीसाचे पठण करा
शीतला माता चालीसा Sheetla Chalisa
Shri Shani Chalisa : श्री शनि चालीसा
Maa Annapurna Chalisa अन्नपूर्णा चालीसा
श्री शनि चालीसा Shri Shani Chalisa
श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa
श्री भैरव चालीसा Shri Bhairav Chalisa
श्री कृष्ण चालीसा Shri Krishna Chalisa
मंगळवारी हनुमान चालीसा पठण किती वेळा करावे?
Narsimha Chalisa नृसिंह चालीसा
7 वेळा हनुमान चालीसा वाचल्याने कामातील अडथळे दूर ह...
गायत्री चालीसा: पठण करण्याची पद्धतआणि त्याचे फायदे
शीतला चालीसा Sheetala Chalisa
Shri Hanuman Chalisa Lyrics in English हनुमान चाली...
सरस्वती माता चालीसा
हनुमान चालीसा यात प्रत्येक समस्येवर उपाय, दररोज पा...
सीता जयंती: आज करा सीता चालीसा पाठ, प्रत्येक मनोका...
लक्ष्मी चालीसा उत्पती कशी झाली? पाठ केल्याचे लाभ ज...
विश्वकर्मा चालीसा Vishwakarma Chalisa
Loading...