मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
चालीसा संग्रह
हनुमान चालीसा: आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल, जाणून व्हाल हैराण
1. आध्यात्मिक बल : आध्यात्मिक बलामुळे आत्मिक बल प्राप्ती होते आणि आत्मिक बलामुळे शारीरिक बल प्राप्त करून प्रत्येक प्रकाराच्या आजारांवर विजय प्राप्त करता येऊ शकते. दररोज हनुमान चालीसा पाठ केल्याने मन आणि मस्तिष्कामध्ये आध्यात्मिक बल प्राप्ती होते.
2. मनोबल वाढतं : नित्य हनुमान चालीसा पाठ केल्याने पवित्रतेची भावना विकसित होते ज्याने मनोबल वाढतं. मनोबल मजबूत असल्यास संकटापासून सहज मुक्ती मिळते. हनुमान चालीसा मधील एक ओळ आहे- अष्ट सिद्धी नव निधि के दाता, असवर दिन जानकी माता।
3. अकारण भय व ताण मुक्ती : हनुमान चालीसामध्ये एक ओळ आहे - भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे। किंवा सब सुख लहै तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना। या ओळींचा अर्थ मनात असणारे अकारण भीतीपासून मुक्ती. हनुमान चालीसा पाठ केल्याने भीती आणि तणावापासून मुक्ती मिळते.
4. रोगावर नियंत्रण : हनुमान चालीसा मध्ये एक ओळ आहे - नासै रोग हरे सब पीरा, जपत निरन्तर हनुमत बीरा। किंवा बल बुधि बिद्या देहु मोहिं, हरहु कलेस बिकार। अर्थात कोणत्याही प्रकाराचा आजार असल्यास आपण केवळ श्रद्धापूर्वक हनुमानाचा जप करत राहावा. हनुमान प्रत्येक पीडा दूर करतील. कोणत्याही प्रकाराचा क्लेश अर्थात कष्ट असल्यास तो मिटेल. केवळ श्रद्धा आणि विश्वास असावा. अर्थात औषधांसह भक्ती पण करा. सर्व पीडांपासून मुक्ती मिळेल.
5. संकट हरणारे : आपल्याला कोणत्याही प्रकाराचं शारीरिक किंवा मानसिक संकट असलं किंवा प्राण संकटात असले तरी ही ओळ वाचा- संकट कटै मिटै सब पीरा, जो सुमिरै हनुमत बलबीरा। किंवा संकट तें हनुमान छुड़ावै, मन क्रम बचन ध्यान जो लावै। याने आपल्या नवीन उमेद जागृत होईल.
6. बंधन मुक्ती उपाय : असे म्हणतात की दररोज 100 वेळा हनुमान चालीसा पाठ करणारे बंधन मुक्त होऊन जातात. मग बंधन आजारा असो वा शोक. हनुमान चालीसा मध्ये लिखित आहे - जो सत बार पाठ कर कोई, छूटहि बन्दि महा सुख होई।
7. नकारात्मक प्रभाव दूर होतात : सतत हनुमान चालीसा पाठ केल्याने घर, मन आणि शरीरातून नकारात्मक ऊर्जेचं निष्कासन होतं. निरोगी आणि निश्चिंत राहण्यासाठी जीवनात सकारात्मकता आवश्यक आहे. सकारात्मक ऊर्जा व्यक्तीला दीर्घजीवी करते.
8. ग्रहांचे प्रभाव दूर होतात : ज्योतिषनुसार प्रत्येक ग्रहाचा शरीरावर वेगळा प्रभाव पडत असतो. वाईट प्रभाव पडत असल्यास त्या ग्रहासंबंधी आजार होतात. जसे सूर्यामुळे हृदयगती कमी-जास्त होणे, शरीर अकडून जाणे, शनीमुळे फुफ्फुसांचा आकुंचन, श्वास घेण्यात त्रास होणे, चंद्रामुळे मानसिक आजार व इतर. या प्रकारे सर्व आजार ग्रहांमुळे उत्पन्न होतात. म्हणून पवित्र राहून नियमाने हनुमान चालीसा पाठ केल्यास ग्रहांच्या वाईट प्रभावापासून बचाव होतो.
9. घरातील कलह दूर होतं : कुटुंबांत कोणत्याही प्रकाराचे वाद असल्यास याचा परिणाम मानसिक आणि नंतर शारीरिक आजार या रूपात होतो. दररोज हनुमान चालीसा पाठ केल्याने मनाला शांती लाभते. वाद दूर होतात आणि घरात आनंदी वातावरण राहतं.
10. वाईट सवयी सुटतात : जर आपण दररोज हनुमान चालीसा पाठ करत असाल तर आपण वाईट सवयींपासून दूर व्हाल. जसे नशा करणे, परस्त्री वर डोळा ठेवणे आणि क्रोध, मोह, लोभ, ईर्ष्या, मद, काम सारखे मानसिक विकार.
चालीसा संग्रह
Shiv Chalisa शिव चालीसा पाठ करा, इच्छित परिणाम मिळ...
श्री शिवस्तुती Shiv Stuti Marathi
गजानन महाराज चालीसा
खाटू श्याम चालीसा Khatu Shyam Chalisa Lyrics
श्री नर्मदा चालीसा
Shri Shani Chalisa :शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी ...
सरस्वती चालीसा पाठ
श्री जोतिबा चालीसा Jotiba Chalisa
गुरुवारी साई चालीसा पाठ करा, बाबांचा आशीर्वाद मिळव...
Mahalakshmi Chalisa : श्री लक्ष्मी चालीसा पवित्र प...
Durga Chalisa : नमो नमो दुर्गे सुख करनी चैत्र नवरा...
श्री विन्ध्येश्वरी चालीसा
Maa Parvati Chalisa पार्वती चालीसा
Ganesh Chalisa श्री गणेश चालीसा महत्व, पाठ विधी आण...
Hanuman Chalisa : हनुमान चालीसा रोज वाचा, त्याचे फ...
श्री दुर्गा चालीसा : नमो नमो दुर्गे सुख करनी...नवर...
हनुमान चालीसामध्ये दडलेले आहेत आरोग्याशी संबंधित ह...
श्री हनुमान चालीसा अर्थ सहित
माता श्री तुलसी चालीसा (Maa Shri Tulasi Chalisa)
श्री सीता चालीसा : सीता नवमी या एका उपायाने प्रसन्...
Shiv Chalisa श्री शिव चालीसा- जय गिरिजा पति दीन दय...
श्री हनुमान चालीसा
हनुमान चालीसामध्ये दडलेले आहेत आरोग्याशी संबंधित ह...
Shri Ram Chalisa : राम चालीसा पाठ करा, प्रभूचा आशी...
साई चालीसा स्मरण केल्याने साई कृपा प्राप्त होते
Shiv Chalisa शिव चालीसा पाठ करा, इच्छित परिणाम मिळ...
हनुमान पूजेसाठी विशेष 5 दिन, वाचा हनुमान चालीसा, स...
देवउठनी एकादशीला वाचा श्री तुलसी चालीसा, आरोग्य आण...
हनुमान चालीसा: आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल, जाणू...
हनुमान जयंती विशेष : श्री हनुमान चालीसा
श्रीराम चालीसा: संकटाच्या काळी घ्या प्रभुचे नाव
श्रीराम चालीसा
हे गजानना गणराया, आगमन तुझं होणार
Ganpati Atharvashirsha श्री गणपति अथर्वशीर्ष
श्री गणेशगीता
Chaitra Navratri 2023 : चैत्र नवरात्रीत श्री दुर्ग...
परशुराम चालीसा Parshuram Chalisa
Shardiya navratri 2023 : नवरात्रात दररोज दुर्गा चा...
चांगल्या बुद्धीसाठी देवी सरस्वती चालीसाचे पठण करा
शीतला माता चालीसा Sheetla Chalisa
Shri Shani Chalisa : श्री शनि चालीसा
Maa Annapurna Chalisa अन्नपूर्णा चालीसा
श्री शनि चालीसा Shri Shani Chalisa
श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa
श्री भैरव चालीसा Shri Bhairav Chalisa
श्री कृष्ण चालीसा Shri Krishna Chalisa
मंगळवारी हनुमान चालीसा पठण किती वेळा करावे?
Narsimha Chalisa नृसिंह चालीसा
7 वेळा हनुमान चालीसा वाचल्याने कामातील अडथळे दूर ह...
गायत्री चालीसा: पठण करण्याची पद्धतआणि त्याचे फायदे
शीतला चालीसा Sheetala Chalisa
Shri Hanuman Chalisa Lyrics in English हनुमान चाली...
सरस्वती माता चालीसा
हनुमान चालीसा यात प्रत्येक समस्येवर उपाय, दररोज पा...
सीता जयंती: आज करा सीता चालीसा पाठ, प्रत्येक मनोका...
लक्ष्मी चालीसा उत्पती कशी झाली? पाठ केल्याचे लाभ ज...
विश्वकर्मा चालीसा Vishwakarma Chalisa
Loading...