मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्रीपादवल्लभाची आरती

    दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ।

    आरती हे तव चरणी राहो ।।

    आरती हे तव चरणी राहो ।।

    नति तति गुरुवरा ।। दिगंबरा ।।

    दिग्भिरवेष्टितमबभ्रमेव प्रत्यम्ब्रह्येति ।

    खं ब्रह्मेति श्रुतिरपि वदति खं ब्रह्मेति

    श्रुतिरपि वदति दिगंबराचेति ।। १ ।।

    दिगवत् चाम्बरमेव व्यापक पूर्णब्रह्मेति 

     सच्चित्सुखघनमायातींत सच्चितसुखघनमायातींत दिगंबरा वदति ।। २ ।।

    श्रीपादवल्लभ नाम प्राप हि नक्रगजेंद्रमिव ।

    द्रौपद्यंबरीषचोर द्रौपद्यंबरीषचोरी ग्रसितद्विजमेव ।। ३ ।।

    दिगंबरा गुरु वासुदेव दत्तस्त्वं ब्रह्म ।

    कामक्रोधग्रसितं मां लभ ।

    कामक्रोधग्रसतिं मां लभ तथैव झाटिति वह ।। ४ ।।​

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...