मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    रामदासाची आरती

    ​साक्षात् शंकराचा अवतार मारुती ।।

    कलिमाजी तेचि जालीं ।।

    रामदासांची मूर्ती ।। १ ।।

    आरती रामदासा ।।

    भिक्तिविरक्त ईशा ।।

    उगवला ज्ञानसूर्य ।।

    उजळोनि प्रकाश ।। धृ० ।।

    वीसही दशकांचा ।।

    दासबोध ग्रंथ केला ।।

    जडजीवां उद्धरीलें ।।

    नृप शिवासी तारिलें ।। २ ।।

    ब्रह्मचर्यव्रत ज्यांचे ।।

    रामरूप सृष्टी पाहे ।।

    कल्याण तिहीं लोकीं ।।

    समर्थ सद्गुरुपाय ।। ३ ।।​

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...