मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
प्रार्थना
घालीन लोटांगण वंदीन चरण ।।
डोळ्यांनि पाहिन रूप तुझे ।।
प्रेमें आलिंगन आनंदे पूजिन ।।
भावें ओंवाळिन म्हणे नामा ।। १ ।।
त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ।।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव ।। २ ।।
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा, बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावत् करोमि
यद्यत् सकलं परस्मै, नारायणायेति समर्पयामि ।। ३ ।।
अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि ।।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्र भजे ।। ४ ।।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।।
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।५।।
महत्वाचे संग्रह
वॉलपेपर




Loading...