मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
कर्पूरारती
कर्पूरगौरा ! करुणावतारा ! संसारसारा! भुजगेंद्रहारा ।।
सदा रहासी हृदयाविंदी। भवा भवानीसह तूज वंदीं ।। १ ।।
कर्पूर दे परम मोद मना सुवासें।
शोभा वरी रुचिर कांचनपात्रवासें ।।
उद्दीप्त होउनि मनोहर तेज जेवी।
तेणे करीन तुज आरती ईश सेवीं ।। २ ।
महत्वाचे संग्रह
वॉलपेपर




Loading...