मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    ​शरीफजी राजे भोसले

    शरीफजी राजे भोसले: एक संक्षिप्त माहिती

    जन्मतारीख: १५९६

    मृत्यू: १६२४ (वय २७-२८)

    कुटुंबाची पार्श्वभूमी:

    • वडील: मालोजी बाबाजी भोसले

    • आई: उमा बाई नाईक निंबाळकर

    • पत्नी: दुर्गाबाई भोसले

    • मुल:
      • महादजी भोसले
      • त्रिंबकजी भोसले

    • भाऊ:
      • शहाजी राजे भोसले


      • सख्खा भाऊ: लक्षोजी जाधव​अहमदनगर शहरा पासुन भातोडी गाव नगर – बीड रोडवर 18 कि.मी. आहे.
         गनिमी काव्यासाठी सुप्रसिद्ध आहे. या लढाईमध्ये शहाजीराजेनी मोठा विजय मिळवला, परतुं, या लढाईमध्ये शहाजीराजेंचे धाकले बंधु व छत्रपती शिवरांयाचे चुलते शरीफजीराजे भोसले हे धारातीर्थी पडले. शरीफजीराजे भोसले यांचे समाधीस्थळ याठीकाणी आहे.भातोडी पारगाव परिसरात ऐतिहासिक लढाई झाली. यात शहाजीराजांचे शौर्य दिसून आले. यात त्यांचे बंधू शरीफजीराजे यांना वीरमरण आले. या ऐतिहासिक परिसरात शहाजीराजांचे शौर्य सतत स्मरणात राहवे यासाठी त्यांचे स्मारक आहे.

      • समाधीची माहिती:
      • स्थान: भातवाडी, अहमदनगर जिल्हा
      • इतिहास: शरीफजी राजे भोसले हे मराठा साम्राज्यातील महत्त्वाचे योद्धे होते. त्यांनी १६२४ मध्ये गनिमी काव्यासाठी प्रसिद्ध लढाईत भाग घेतला आणि वीरगती प्राप्त केली.
      • समाधीस्थळ: त्यांच्या समाधीस्थळावर स्मरणोत्सव, पूजा आणि उत्सव आयोजित केले जातात.​​

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा

    वॉलपेपर

    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    promo banner 1 image
    Loading...